अध्ययन-अध्यापन पध्दती (Teaching Methods)

अध्ययन-अध्यापन पध्दती (Teaching Methods):

         समाजशास्त्र या विषयांच्या अध्यापनासाठी व्याख्यान पध्दती, गटचर्चा पध्दती, प्रश्नोत्तर पध्दती, सेमिनार, गृहपाठ, बुक रिव्यू (Book review), ICT साधनांचा वापर, सध्यस्थितीत Goggle Meet द्वारे विद्यार्थ्यांना ऑनलाईन अध्यापन, स्व:रचित नोटस् (self-prepared notes) याशिवाय WhatsApp, YouTube, . माध्यमांचा वापर करून विद्यार्थ्यांना अध्ययन-अध्यापन प्रक्रिया सुलभ व्हावी आणि विद्यार्थ्यांचे ज्ञानभांडार वृध्दिंगत व्हावे यासाठी विभागाच्या माध्यमातून प्रयत्न केले गेले. याशिवाय समाजशास्त्र विषयाचे प्रत्यक्ष ज्ञान प्राप्त व्हावे यासाठी क्षेत्रीय अभ्यास पद्धतीवर देखील भर दिला.

अध्ययन स्त्रोत:

         समाजशास्त्र या विषयांच्या अध्ययन-अध्यापनाची प्रक्रिया सुलभ व्हावी आणि प्राध्यापकांबरोबरच विद्यार्थ्यांचे ज्ञान अद्ययावत व्हावे यासाठी वरील मौखिक अध्ययन-अध्यापन पद्धतीबरोबरच विविध अध्ययन स्त्रोतांचा वापर केला जातो. खालील तक्त्यामध्ये वापरले जाणारे अध्ययन स्त्रोत प्रकार आणि त्यांची संख्या दर्शविली आहे.

1) e-books : 25

2) PPT Bank : 42

3) e-Journals :14

4) YouTube Videos : 52 

No comments:

Post a Comment