विभागाविषयी (About Department)

Department of Sociology

         श्री शहाजी छत्रपती महाविद्यालची स्थापना 1971 साली झाली समाजशास्त्र विभाग 1974 साली सुरू करण्यात आला.
         समाजशास्त्र विभाग स्थापन झाल्यानंतर 1974 ते 1975 या कालावधीमध्ये प्रा. सौ. एम. एस. येडेकर, प्रा. सौ. एम. डी. पाटील यांनी 1975 ते 1984, प्रा. एस. व्ही. वडगावे यांनी 1984 ते 2009, प्रा. के. एम. निर्मळे यांनी 2009 ते 2016 पर्यंत विभाग प्रमुख म्हणून काम पाहिले, डॉ. के. एम. देसाई 2016 पासून विभागप्रमुख म्हणून कार्यरत आहेत.
    डॉ. के. एम. देसाई यांनी 'A Study of Problems of Women Directors and Shareholders in Indira Gandhi Bharatiya  Mahila Vikas  Shahakari Sakhar Karkhana Ltd., Tambale’. या विषयावर शिवाजी विद्यापीठाची एम.फील. पदवी 2008 साली प्राप्त केली आहे. तसेच त्यांनी 'Lift Irrigation Co-operatives and Sustainable Development: A Study in Kolhapur District'. या विषयावर शिवाजी विद्यापीठाची पीएच.डी. पदवी 2019 साली प्राप्त केली आहे. डॉ. के. एम देसाई हे समाजशास्त्र विषयातून दोन वेळा नेट परीक्षा पास आहेत. त्यांनी 15 संशोधन पेपर वेगवेगळ्या चर्चासत्रामध्ये सादर केले.


No comments:

Post a Comment